सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री.निलेश इंगळे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड

HTML img Tag     सांगोला/ प्रतिनिधी:  राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सांगोला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री.निलेश विठ्ठल इंगळे (कडलास, ता सांगोला) यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.             सांगोला महाविद्यालयामध्ये त्याने सन. 2017 ते 2021 मध्ये रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त … Continue reading सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री.निलेश इंगळे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड